प्रवेश माहिती

आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य सुरुवात

शिस्त, संस्कार, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी आमच्या शाळेत प्रवेश घ्या.

Online Admission

प्रवेश चौकशी फॉर्म

आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी खालील माहिती भरा. आमच्या शाळेच्या कार्यालयातून लवकरच संपर्क केला जाईल.

मदतीसाठी संपर्क कार्यालयीन वेळेत शाळेशी संपर्क साधा.
Admission Guide

प्रवेश प्रक्रिया माहिती

प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे, प्रक्रिया आणि महत्वाच्या सूचना.

प्रवेश प्रक्रिया

  • Online enquiry form भरा
  • शाळेच्या कार्यालयातून संपर्क केला जाईल
  • कागदपत्रांची पडताळणी केली जाईल
  • प्रवेश निश्चित केला जाईल

आवश्यक कागदपत्रे

  • जन्म दाखला / जन्म प्रमाणपत्र
  • मागील शाळेचा दाखला
  • आधार कार्ड प्रत
  • पासपोर्ट साईज फोटो

महत्वाच्या सूचना

  • सर्व माहिती अचूक भरा
  • मोबाईल नंबर चालू असावा
  • Original documents तपासणीसाठी आणावीत
  • प्रवेश शाळेच्या नियमांनुसार होईल
Admissions Open

शैक्षणिक वर्ष 2026-27

विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक वातावरण, अनुभवी शिक्षक, आधुनिक सुविधा आणि योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रवेश प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक ठेवली आहे.

सोपी प्रवेश प्रक्रिया
अनुभवी शिक्षक
शिस्तबद्ध वातावरण
प्रवेश चौकशी

प्रवेश चौकशी

कार्यालयाशी संपर्क साधा

Process

प्रवेश प्रक्रिया

विद्यार्थी आणि पालकांसाठी सोपी, स्पष्ट आणि पारदर्शक प्रवेश प्रक्रिया.

01

चौकशी करा

शाळेच्या कार्यालयात किंवा वेबसाइटद्वारे प्रवेशासाठी प्राथमिक चौकशी करा.

02

फॉर्म भरा

विद्यार्थ्याची आवश्यक माहिती भरून प्रवेश अर्ज सादर करा.

03

कागदपत्रे जमा करा

आवश्यक कागदपत्रांची प्रत कार्यालयात जमा करा.

04

प्रवेश निश्चिती

कार्यालयीन पडताळणीनंतर प्रवेश निश्चित केला जाईल.

Documents

आवश्यक कागदपत्रे

जन्म दाखला
मागील शाळेचा दाखला
विद्यार्थ्याचा फोटो
पालकांचा मोबाईल नंबर
आधार कार्ड प्रत
जात प्रमाणपत्र लागू असल्यास
Classes

प्रवेशासाठी उपलब्ध वर्ग

इयत्ता 1 ली ते 4 थी
इयत्ता 5 वी ते 7 वी
इयत्ता 8 वी ते 10 वी
विशेष मार्गदर्शन वर्ग
Admission Enquiry

आजच प्रवेश चौकशी करा

आपल्या मुलांच्या भविष्यासाठी योग्य शैक्षणिक निर्णय घ्या.

प्रवेश चौकशी